जि. प शाळा शिंगवे येथे आज मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निमोण केंद्राचे केंद्रप्रमुख निकम साहेब यांची वार्षिक तपासणी निम्मित भेट दिली.
शालेय परिसर, गुणवत्ता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,पाहून समाधान समाधान व्यक्त केले.
प्रसंगी शिंगवे गावाचे सरपंच मा. आत्माराम खताळ, सोशल मीडिया प्रमुख श्री किरण भाऊ बोरसे , सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे मॅडम, गवळी सर, पाटील मॅडम.उपस्थित होते.
मनमाड जवळ कंटेनर आणि कार चा भीषण अपघात – नाशिकच्या पाच जणांचा जागीच मृत्यू
मनमाड येथून जवळच असलेल्या अनकवाडे येथील रेल्वे उड्डाण पुलावर कंटेनर-स्विफ्ट कारची समोरा समोर धडक...











