जि. प शाळा शिंगवे येथे आज मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निमोण केंद्राचे केंद्रप्रमुख निकम साहेब यांची वार्षिक तपासणी निम्मित भेट दिली.
शालेय परिसर, गुणवत्ता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,पाहून समाधान समाधान व्यक्त केले.
प्रसंगी शिंगवे गावाचे सरपंच मा. आत्माराम खताळ, सोशल मीडिया प्रमुख श्री किरण भाऊ बोरसे , सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे मॅडम, गवळी सर, पाटील मॅडम.उपस्थित होते.
जिल्ह्यातील चारा जिल्हाबाहेर वाहतुकीवर बंदी.
जिल्ह्यात पशुधनासाठी चाराटंचाई निर्माण होऊ नये यासाठी चाऱ्याची वाहतूक, विक्रीवर जिल्हा...











