जि. प शाळा शिंगवे येथे आज मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निमोण केंद्राचे केंद्रप्रमुख निकम साहेब यांची वार्षिक तपासणी निम्मित भेट दिली.
शालेय परिसर, गुणवत्ता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,पाहून समाधान समाधान व्यक्त केले.
प्रसंगी शिंगवे गावाचे सरपंच मा. आत्माराम खताळ, सोशल मीडिया प्रमुख श्री किरण भाऊ बोरसे , सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे मॅडम, गवळी सर, पाटील मॅडम.उपस्थित होते.
स्वामी समर्थांच्या मनमाड येथील केंद्रास ६५ लाखाचा निधी मंजूर – आमदार सुहास कांदे
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह निमित्त आमदार सुहास आण्णा कांदे यांनी श्री दत्त मंदिर रोड,...









