loader image
[ays_poll id=7]

जि. प शाळा शिंगवे येथे मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निकम साहेब यांची भेट

Jan 21, 2023


जि. प शाळा शिंगवे येथे आज मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निमोण केंद्राचे केंद्रप्रमुख निकम साहेब यांची वार्षिक तपासणी निम्मित भेट दिली.
शालेय परिसर, गुणवत्ता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,पाहून समाधान समाधान व्यक्त केले.
प्रसंगी शिंगवे गावाचे सरपंच मा. आत्माराम खताळ, सोशल मीडिया प्रमुख श्री किरण भाऊ बोरसे , सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे मॅडम, गवळी सर, पाटील मॅडम.उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
.