जि. प शाळा शिंगवे येथे आज मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निमोण केंद्राचे केंद्रप्रमुख निकम साहेब यांची वार्षिक तपासणी निम्मित भेट दिली.
शालेय परिसर, गुणवत्ता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,पाहून समाधान समाधान व्यक्त केले.
प्रसंगी शिंगवे गावाचे सरपंच मा. आत्माराम खताळ, सोशल मीडिया प्रमुख श्री किरण भाऊ बोरसे , सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे मॅडम, गवळी सर, पाटील मॅडम.उपस्थित होते.
मनमाड ट्रेकर्सच्या वतीने अँकाई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
मनमाड पासून जवळच असलेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड ट्रेकर्स च्या सदस्यानी कूळवाडी भूषण रयतेचे राजे...











