loader image
[ays_poll id=7]

बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे मनमाड शहरात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Jan 23, 2023

बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे मनमाड शहरात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी आरपीआय , पीपल्स रिब्लिकन पार्टी तसेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मनमाड शहरात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रतिमापूजन, लाडुवाटप व अभिवादनाचा कार्यक्रम.
तुफान चौक येथे सकाळी 11 वा. शिवसेना शाखेच्या वतीने प्रतिमापूजनाचा व मिठाई वाटपाचा कार्यक्रम.
श्री सिद्धिविनायक मंदिर, विवेकानंद नगर येथे महाआरतीचा कार्यक्रम (महिला आघाडीच्या वतीने)
25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुहास अण्णा कांदे चषक नाईट शर्टहँड क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहे.
यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथभाऊ गिडगे, शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, युवासेना शहराध्यक्ष योगेशभाऊ इमले,आसिफभाई शेख,अपंग सेना शहराध्यक्ष विठ्ठल नलावडे,भाजपा शहराध्यक्ष जय फुलवाणी, नारायण पवार,आरपीआय शहराध्यक्ष गंगादादा त्रिभुवन, दिनकर दिवर, आमीनभाई पटेल, सादिकभाई तांबोळी,गोविंद अण्णा रसाळ,आप्पा आंधळे,जाफरभाई मिर्झा, प्रमोद अहिरे,गुरु निकाळे,लाला नागरे,दिलीप सूर्यवंशी,दिनेश घुगे,लोकेश साबळे,दादा घुगे,ललित रसाळ,साईराम भडांगे,सुभाष माळवतकर,रमेश दरगुडे,विशाल सुरवसे,एकनाथ बोडखे,आनंद दरगुडे,सुनील ताटे,जॉनी जॉर्ज,दिनेश माळवतकर,सचिन दरगुडे,कुणाल विसापूरकर,विकी सुरवसे,रोहित पारिक,बबलू शुक्ला,प्रकाश बनस्वाल,मोसिन शेख, बापू शिंत्रे, गुड्डू उगले, संजय दराडे, राजू बोरसे, धनंजय आंधळे, फिरोज शेख,मिलिंद पाथरकर, मुकुंद झालटे, बुडन बाबा, राजेंद्र भाबड, निलेश ताठे, मंगेश पगार, निलेश व्यवहारे
शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख कल्पनाताई दोंदे, तालुकाप्रमुख विद्याताईताई जगताप, शहरप्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक पूजाताई छाजेड, उपतालुकाप्रमुख नाजमा मिर्झा, उपशहरप्रमुख सुरेखा ढाके, शहर समन्वयक लक्ष्मी अहिरे, प्रतिभा अहिरे,नीतू परदेसी,प्रतिभा अहिरे,संगीता घोडेराव,नीताताई लोंढे,वर्षाताई झाल्टे,छाया कोकाटे, अलका कुमावत,उषा शिंदे,

या सर्व कार्यक्रमांना शिवसेना व युवासेना पदाधिकारी व शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.