loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Jan 23, 2023

बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे शिवसेना संपर्क कार्यालय नांदगाव, रेल्वे मालधक्का येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने उपस्थितांना लाडू पेडे व मिठाई चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे, गुलाब भाऊ भाबड, डॉक्टर सुनील तुसे शहर प्रमुख सुनील जाधव युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे राजाभाऊ देशमुख नूतन कासलीवाल मिथुन पवार आनंद कासलीवाल प्रदीप कासलीवाल सचिन साळवे बाळू शेवरे गुलाब चव्हाण दीपक मोरे भरत पाटील शशिकांत सोनवणे महेंद्र गायकवाड युवासेना शहर प्रमुख मुज्जू शेख कपिल तेलोरे किरण फुलारे सुनील सोर रवी सोनावणे किरण शर्मा सिद्धेश खरोटे विकी पवार प्रकाश शिंदे अय्याज शेख सद्दाम शेख आदि सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.