loader image
[ays_poll id=7]

जाविद शेख (सर) यांची जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षकेतर पुरस्कारासाठी निवड.

Jan 23, 2023


मनमाड :- नाशिक जिल्हा शिवसेना वतीने श्री.विजय आप्पा करंजकर (शिवसेना जिल्हा प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख मा.कै. बाळासाहेब ठाकरे स्मृति प्रित्यर्थ शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड चे शिक्षकेतर कर्मचारी तथा मनमाड क्रिकेट समितीचे सचिव जाविद शेख (सर) यांची नाशिक जिल्हास्तरावर उपक्रमशील शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मनमाड क्रिकेट समितीचे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर,*

एम.पी.एल.क्रिकेट अध्यक्ष राजाभाऊ जाधव,उपाध्यक्ष रहीम पठाण,कार्यवाहक देवेंद्र चुनियान,एच.ए.के.हायस्कूलअँड ज्युनियर कॉलेज,मनमाड मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी,संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर, पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर, मुशर्रफ खान सर,शेख अश्फाक सर,शेख अखलाक सर,सैय्यद अफरोज सर,कमलेश पाटील सर,राहुल कडनोर सर,प्रदीप पाटील सर,शानुल जगताप सर, एस.ए.चॅलेंजर क्रिकेट संघाचे संघमालक सनीभाऊ अरोरा,मन्सूफ शाह एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड,आय.बी.एम.स्टार्स क्रिकेट संघाचे संघ मालक इरफान भाई मोमीन,जयकुमार फायटर संघाचे संघमालक जयकुमार फुलवाणी, के.जी.एन. क्रिकेट स्पर्धा,मनमाड अध्यक्ष मोहसीन पठाण,मनमाड शहराचे उत्कृष्ट माजी क्रिकेट खेळाडू हबिबभाई शेख,चेतन सुतार सर,मनोहर सूर्यवंशी सर, पत्रकार आमीन नवाब शेख,शरद दळवी सर( मुंबई),रामदास सहजराव (नाशिक),डॉ.सुनिल काजीकर सर,पत्रकार अझहर शेख,मनमाड शिवसेना उपाध्यक्ष परेश राऊत,भूमी क्रिकेट अकॅडमी चे संचालक सिद्धार्थ (भोला) रोकडे) यांनी जाविद शेख सरांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.