loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी.

Jan 24, 2023


मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,संस्था सदस्या आयशा सलीम गाजियानी, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर,पर्यवेक्षक शाहिद अन्सारी,शेख आरिफ कासम यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शाळेतील उपशिक्षिका सविता सचिन कराड व विदयार्थी व विद्यार्थींनिंनी बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.