बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची ‘सुवर्ण’ भरारी!
छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या ६९ व्या नॅशनल स्कूल गेम्स मध्ये मनमाड येथील जय भवानी...











