बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
बघा व्हिडिओ : पिंपरखेड परिसरात घराला आग लागल्याने संसारोपयोगी वस्तू खाक
नांदगाव : पिंपरखेड परिसरातील संदीप भाऊ मवाळ यांच्या वस्ती शेजारी शंकर बालसिंग मोरे यांचे राहते घर...











