बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
राशी भविष्य : १ जुलै २०२३ – शनिवार
मेष : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र आणू...










