बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
नांदगाव बाजार समिती दुपारी २ वाजेपर्यंत ८७. ९९ % मतदान
नांदगाव सोमनाथ घोंगाणे दुपारी वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान 1) सोसायटी मतदार संघ :- ५७५ 2)...









