बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
नांदगाव नजिक दोन वाहनांचा अपघात जीवित हानी नाही मद्यपान करुन वाहन चालवल्याने अपघात?
नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मनमाड नॅशनल हायवेवर दोन मालवाहु ट्रक कंटेनरचा चालकाला डुलकी...










