loader image
[ays_poll id=7]

आमदार कांदे यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवजयंती उत्सव समिती बैठक

Jan 24, 2023

मनमाड शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यासाठी बुधवार दिनांक २५ जानेवारी रोजी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सालाबादा प्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करण्यासाठी बैठकीचे आयोजन आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखालील आयोजीत करण्यात आली आहे दि.२५/०१/२०२३ बुधवार रोजी सायंकाळी ७.०० वाजता ठिकाण हिरूभाऊ गवळी मंगल कार्यालय आयु.डी.पी मनमाड येथे आयोजित करण्यात आली असून मनमाड शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते,शिवप्रेमी,शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे जाहीर आवाहान करण्यात आले आहे

ठिकाण : कै. हिरूभाऊ गवळी मंगल कार्यालय आयुडीपी, मनमाड.

दिनांक व वेळ : 25/01/2023 बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजता

निमंत्रक
आपला
कयाम सय्यद
अध्यक्ष सार्व.शिवजयंती उत्सव समिती.
मनमाड 2023

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.