loader image
[ays_poll id=7]

समता विद्यालयात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

Jan 25, 2023


येवला (प्रतिनिधी)

समता प्रतिष्ठान येवला संचलित,समता माध्यमिक विद्यालय सुरेगाव रस्ता येथे आज ‘आझाद हिंद’सेनेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती,’स्वराज्य संकल्पक’व ‘उत्तम प्रशासक’ शहाजीराजे भोसले व प्रसिद्ध साहित्यिक रा.ग.गडकरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एल.जाधव,सहशिक्षक हरिभाऊ सोनवणे,विनोद सोनवणे,आर.एम.मढवई,एस.डी.शेजवळ,बी.एम.गोविंद, शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानेश्वर झाल्टे,लक्ष्मण दाणे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.