loader image
[ays_poll id=7]

समता माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

Jan 26, 2023

समता प्रतिष्ठान संचलित समता माध्यमिक विद्यालय सुरेगाव रस्ता येथे आज ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी ध्वजारोहण भारतीय सेनेतील सुरेगावचे भूमी पुत्र किरण ढमाले यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सरपंच सौ मोहिनी ताई आहेर,उपसरपंच अमोलभाऊ ढमाले,विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन गजानन चव्हाण,व्हाईस चेअरमन माधवरावांनी गायके,पोलीस पाटील,शब्बीर भाई,बारामती ॲग्रो चे मॅनेजर सचिन सातभाई,सोपानराव भागवत,वाल्मीक राव मगर,रावसाहेब मगर,ज्ञानेश्वर धुमाळ त्याचप्रमाणे ग्रामस्थ व विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एल.जाधव,सहशिक्षक हरिभाऊ सोनवणे,विनोद सोनवणे,आर.एम.मढवई,एस.डी.शेजवळ,बी.एम.गोविंद, शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानेश्वर झाल्टे,लक्ष्मण दाणे व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.