मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा ‘ परीक्षा पे चर्चा 2023’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संगणकाद्वारे दाखविण्यात आले.या वेळी संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर,संस्था सदस्या आयशा सलीम गाजियानी,शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर,शेख आरिफ सर तसेच शिक्षकवर्ग ही उपस्थित होते.सदर कार्यक्रम संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांच्या मार्गदर्शनाखाली आय.सी.टी. लॅब मध्ये दाखविण्यात आला.
के आ टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये योगा दिन योगासने
कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल जुनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला....










