loader image
[ays_poll id=7]

‘परीक्षा पे चर्चा 2023’ कार्यक्रम

Jan 27, 2023

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा ‘ परीक्षा पे चर्चा 2023’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संगणकाद्वारे दाखविण्यात आले.या वेळी संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर,संस्था सदस्या आयशा सलीम गाजियानी,शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर,शेख आरिफ सर तसेच शिक्षकवर्ग ही उपस्थित होते.सदर कार्यक्रम संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांच्या मार्गदर्शनाखाली आय.सी.टी. लॅब मध्ये दाखविण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
.