उमराणे :- परीक्षा पे चर्चा -६ उपक्रमांतर्गत जनता उच्च माध्यमिक विद्यालय उमराणे ता.देवळा येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये इ.११ वी, इ.१२ वी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. ए.एम.भामरे (सर) व सहशिक्षक श्री.एन.व्ही.हिरे (सर) यांचे मार्गदर्शन लाभले. 
अमृत नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बेदमूथा तर उपाध्यक्षपदी बरडिया
मनमाड शहरातील अमृत नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी श्री. योगेश...











