रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील पेट्रोल पंप लावण्य फ्युल स्टेशनचे अचानक झालेल्या वादळी...
'शिक्षण मंडळ भगूर' नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव, ता. चांदवड, जि. नाशिक. भाटगाव : भगूरच्या शिक्षण...
दोन सुवर्ण चार रौप्य व सात कांस्य पदकासह राज्यस्तरीय यूथ जूनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड...
नांदगाव : मारुती जगधने लग्नाचे वय झाले नसताना सुद्धा अल्पवयीन मुलींचे लग्न लाऊन दिले त्यांना मुले...
नांदगाव : मारुती जगधने भामट्यांनी मेंढ्याची साठवून ठेवलेल्या लोकरीच्या गोणीत ठेवलेली चांदीचे...
मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको....
नांदगांव: मारुती जगधने - नांदगांव शहरातील नागरी समस्या सोडवणे बावत् शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे...
आनंद श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन...
मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वृषभ : व्यवसायात वाढ...
नांदगांव : मारुती जगधने यावर्षी खरीप व रब्बी हंगामा पाण्यावाचून गेला अखेर दुष्काळी परिस्थिती मुळे...