रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
बिलंदर मन्याच्या धमाल गोष्टी सादर करून छत्रे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक तसेच बाल कवी,साहित्यिक...
मनमाड : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा...
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मराठी राजभाषा दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज जयंती...
मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर...
। माझी भाषा ,माझा अभिमान।। 🔶 फलक रेखाटन व्हिडियो नक्की बघा व आपल्या माय मराठी वरील असलेल्या...
2220 वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या मराठी भाषेची ऐतिहासिक महानता आज मराठी भाषा दिन त्या निमित्ताने...
मेष : एखादी गुप्त वार्ता समजेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. वृषभ : नवीन हितसंबंध निर्माण...
नाशिकचे अर्जुन वीर तसेच आशियाई सुवर्ण पदक विजेते ओलंपियन दत्तू बबन भोकनळ यांनी दिनांक 20...
मेष : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. कामानिमित्त प्रवास होतील. वृषभ : जिद्द आणि चिकाटी...
मनमाड नगरपालिकेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद उबाळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज आमदार...