रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
नांदगाव येथे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस...
मनमाड :- श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर व श्री जैन सुशील अमृत महिला मंडळ...
महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिंदे गटाने कंबर कसली असून, शिंदे गटाच्या...
तालुक्यातील हिसवळ बुः येथे भारतीय स्वातंत्र्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जनता माध्यमिक विद्यालय...
दरेगाव – मनमाड मालेगाव महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास कुंदलगाव शिवारात कार अपघातात येवला येथील...
तुळ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील. अध्यात्मिक प्रगती होईल. वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी...
उमराणे :- परीक्षा पे चर्चा -६ उपक्रमांतर्गत जनता उच्च माध्यमिक विद्यालय उमराणे ता.देवळा येथे...
मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा '...
कालिकत विद्यापीठ केरळ येथे 27 ते 29 जानेवारी दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ या...
भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने नाकावाटे देण्यात येणारी लस बाजारात आणली असून केंद्रीय मंत्री डॉ....