रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
वीज दुरुस्ती विधयेक २०२२ लोकसभेत एकतर्फी मंजूर करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात मनमाड...
तीन दिवसापासुन शहर परीसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार आणि रिमझीम पावसामुळे शहरातील एकात्मता चौक...
फलक रेखाटन : दि. ९ ऑगस्ट २०२२. जागतिक आदिवासी दिन. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने ,ज्या जिवाने...
नांदगाव : नांदगाव शहरालगत असलेले क्रांतीनगर ' शिदेंवस्ती ' गायकवाड वस्ती ' भोसलेवाडा ' कुद्रेवाडा...
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर शिंदे सरकारला मुहूर्त सापडला...
कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या...
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त शालेय स्पर्धा समिती तर्फे सुंदर...
नांदगाव : नांदगाव शहर व परिसरात आज ४ वाजेपासून जोरदार पाऊस चालू आहे.आज सकाळ पासून हवामान दमट होते....
मेष राशी : व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील. वृषभ राशी : तुमचे काम वेळेवर करा. मिथुन राशी :...
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन अतिरिक्त मंडळ मनमाड चे उपाध्यक्ष, ज्युनिअर...