रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
मनमाड विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित मनमाड च्या निवडणुकीत संचालकपदी निवडून आलेल्या सर्व...
श्री गणेश ज्वेलर्स मनमाड चे संचालक मा. सुनील जी भंडारी व सौभाग्यवती सौ पवनबाई सुनील भंडारी यांच्या...
महावितरणने इलेक्ट्रिक व्हेईकलच्या अनुषंगाने पुढाकार घेत राज्यात केलेल्या कामाची नोंद राष्ट्रीय...
राज्यात कुठे ही भारनियमन नाही ह्या राज्य सरकारच्या घोषणेला हरताळ फासत मनमाड शहरात महावितरण कंपनी...
मुंबई:देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI गृह कर्ज व वाहन कर्ज आणि इतर...
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एंगलचा लोखंडी साठा चोरल्या वरून दोघांना अटक करण्यात आली...
लेफ्टनंट जनरल Lieutenant Generalमनोज पांडे यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली...
महाराष्ट्र सरकारने शाळांना अखंडित वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या शालेय...
भारतीय मानक ब्युरोने 300 हून अधिक विविध प्रकारच्या पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.BIS ने 12...
नांदगाव बाजार समितीच्या आवारात एका दुचाकीला अचानक लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली. अनेक शहरात...