रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
अंमलबजावणी संचलनालय (ED) ने महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ८ ठिकाणच्या...
यावेळी महापुरुषांच्या फोटो ला पुष्पहार अशोक गरुड व संजय ताठे यांच्या हस्ते अर्पण करण्यात...
गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल, मनमाड येथे भगवान महावीर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी...
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल व सेंट झेवियर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 18 एप्रिल...
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालय...
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी...
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर येथे दिनांक नुकत्याच पार पडलेल्या...
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नाने नांदगाव मतदार संघातील आरोग्य विभागासाठी फोर्स कंपनीच्या...
शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या मनमाड नांदगाव रोड वरील पानेवाडी आणि धोटाणे शिवारात इंधन आणि...
शहरातील भारतीय खाद्य निगम येथे सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या ६५ कामगारांचे गेल्या आठ महिन्यापासुन...