रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला....
गेल्या दोन महिन्या पेक्षा जास्त काळापासून स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा...
भारताचा युवा संघ पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. अँटिंग्वाच्या सर...
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक...
मनमाडची ओळख आलेल्या अंगठ्याच्या डोंगरावर रॅपलिंग करतांना झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या...
सदस्य नोंदणी अभियानासह शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांचे निराकरण तातडीने कसे होईल...
आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तसेच प्रहार अपंग क्रांती सेना संघटनेच्या...
मनमाड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी श्री सचिन कुमार पटेल यांची नियुक्ती शासनाच्या वतीने करण्यात...
मृत्युंजय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. शिल्पा शैलेश सोनवणे व मा.विभागप्रमुख श्री.शैलेश...
प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात सहभागी झालेला जैवविविधता व राज्य मानके या विषयावरील...