रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
मनमाड : येथील दत्त मंदिर रोड येथील श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाकडुन रक्तदान शिबिर संपन्न करण्यात...
नांदगाव तालुक्यात अतीवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतमालाचे झालेले नुकसान सहन न...
नांदगाव शहरात लेंडी नदीला आलेल्या पुराने अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळित होऊन अतोनात नुकसान झाले....
नांदगाव:- पालकमंत्री भुजबळ यांचा अतिवृष्टी दौरा ठरला वादळी...दौऱ्यांनंतर तहसील कार्यलयात झालेल्या...