loader image
[ays_poll id=7]

स्वर्गीय उद्योगपती संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रविवारी निःशुल्क हृदयरोग शिबीर

Jan 28, 2023

मनमाड :- श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर व श्री जैन सुशील अमृत महिला मंडळ संचलित श्री आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड, श्री. के.बी. आबड होमिओपॅथिक कॉलेज नेमीनगर, चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. उद्योगपती संपतलाल सुराणा यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त निःशुल्क हृदयरोग चिकित्सा शिबिर रविवार दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन पर्यत आनंद धर्मार्थ दवाखाना, जैन भवन, कोर्ट रोड, मनमाड येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात आवश्यकतेनुसार रुग्णाचा इसीजी व रक्त तपासणी मोफत केली जाईल . डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. रवींद्र येळीकर, डॉ. हेमा भालेराव हे तज्ञ डॉक्टर हृदयरोग चिकित्सा करतील. रुग्णांनी नावे नोंदणीसाठी डॉ निलेश राठी मोबाईल ९७६६५२८४६६, डॉ आकाश जैन ९९७०१३५२७७, सचिन लुणावत ९८३३ ७२ ५३ ६३ अशोक भंडारी- ९८२२६२०८४५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रायोजक सुराणा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
.