loader image
[ays_poll id=7]

महविकास आघाडीची सौ शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ नांदगावला आढावा बैठक संपन्न

Jan 28, 2023

नांदगाव येथे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष्यांची संयुक्तिक बैठक पार पडली.
नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची माजी आमदार पंकज भुजबळ यांचे राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात संयुक्तिक बैठक पार पडली दिनांक 30 जानेवारी रोजी होणाऱ्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या महाआघाडीच्या उमेदवार सौ शुभांगी ताई पाटील यांच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची आढावा बैठक म्हणून आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार ॲड. अनिल दादा आहेर यांचे अध्यक्ष खाली घेण्यात आली अनिल दादांच्या अध्यक्ष मार्गदर्शनात आपला निवडणूक प्रचार हा आपला सर्वांचा व्यवस्थित चालूच आहेत व त्या अनुषंगाने मतदारांमध्ये आघाडीच्या उमेदवार शुभांगी ताई पाटील यांच्या उमेदवारीबद्दल मतदारांमध्ये सकारात्मक मत आहे आपण सर्वांनी आतापर्यंत पदवीधर निवडणुकीसाठी ज्या मतदार नोंदणी केली आहे त्यांचा सर्वांचा संपर्क आपल्याबरोबर असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच आघाडीच्या उमेदवारास निश्चितपणे होणार आहे असे मत व्यक्त केले आणि आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता उर्वरित शेवटचे तीन दिवस आपापल्या ओळखीच्या मतदारांबरोबरचा आजपर्यंत असलेला संपर्क हा शेवटपर्यंत टिकून ठेवावा व त्याचे रूपांतर मतदानामध्ये करून घ्यावे व आपले उमेदवारांच्या वैयक्तिक संबंधांपेक्षा पक्षाच्या ध्येयधोरणास व हितास महत्त्व द्यावे असे मार्गदर्शन केले; प्रसंगी विजय पाटील, संतोष अण्णा गुप्ता दीपक गोगड, विनोदभाऊ शेलार, योगिता पाटील, हरेश्वर सुर्वे गणेशभाऊ धात्रक यांनी महाआघाडी पक्षाच्या उमेदवार सौ शुभांगी ताई पाटील यांना पहिल्या पसंतीचे अनमोल मत देऊन विजयी करावे अशी विनंती केली
प्रसंगी अरुण पाटील, श्रावण आढाव, सोपान पवार, भीमराव जेजुरे, पंडित सूर्यवंशी, उदय पाटील, काकासो सोळसे, हबीबभाई शेख, नाझीम भाई शेख, दत्तूभाऊ पवार, सीमाताई राजोळे, राजाभाऊ सावंत, यादवराव उघळे, फैज शेख, शरीफ शेख, विलास राजोळे, फैजल शेख, अशोक पाटील, वाल्मीक टिळेकर, बाळासाहेब देहाडराय, सागर आहेर, दिलीप नंद, प्रवीण घोटेकर, सागर साळुंके, जाहीर सौदागर, रवींद्र सुरसे, गौतम जगताप, लखन राऊत, महेश पवार, शिवा सोनवणे, दया जुन्नरे, दारासिंग बिडे, शिवाजी पाटील, शिवाजी जाधव, ज्ञानेश्वर पवार, भाऊसाहेब महाजन, दत्तू काळे, शरद काळे, अशोक काळे, अँड वाल्मीक जगताप, फकीरराव शिवरे, राहुल सांगळे, अमोल काळे अशोक, चोळके, अक्षय देशमुख, शुभम बोरसे, सुगंधा खैरनार, अलका आयनोर, चंद्रकला बोरसे आदीं सह कार्यकर्ते हजर होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.