loader image
[ays_poll id=7]

हमाल मापारी पतसंस्थेत प्रजासत्ताक दिन साजरा

Jan 28, 2023


हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड कुषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री बाळासाहेब राठोड,बाजार समितीचे वरिष्ठ अधिकारी बी एल गायकवाड, नानासाहेब उगले, साहेबराव घुगे,एस एस काजीकर, मा संचालक मधुकर उगले, कामगार नेते गजानन सोनवणे, हमाल मापारी सह पतसंस्था चे चेअरमन भाऊसाहेब भुरे, व्हा चेअरमन शंकर सोनवणे, संचालक शंकर गाभणे,सुभाष दराडे, काळु आव्हाड, सुनिल भाबड,अमोल घुगे, रविंद्र सोनवणे, संस्थांचे सचिव धनराज उगले, आण्णा घुगे, बाबासाहेब उगले,राजाराम हालवर, चंद्रकांत सांगळे,ज्ञानेश्वर सानप, गणेश बुरकुल,सुनिल घुगे बाबासाहेब गांगुर्डे, बाळु उगले, रविंद्र दराडे,संतोष गिते, दत्तू सांगळे, गणेश मेगाणे,नकुल दराडे, आण्णा सांगळे,सोमनाथ काकड, योगेश घुगे, सागर दराडे,सर्व माथाडी कामगार कार्यक्रमाला उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.