loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष बाजीराव मोरे यांचा आमदार कांदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

Jan 28, 2023


कुंभार समाज नांदगाव तालुका अध्यक्ष व सटाणे ग्रामपंचायत चे सदस्य बाजीराव शंकर मोरे यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या तालुक्याच्या सर्वांगीन विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे सटाने ग्रामपंचायत चे सदस्य बाजीराव शंकर मोरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. बाजीराव मोरे हे कुंभार समाजाचे नांदगाव तालुका अध्यक्ष आहेत. आमदार सुहास कांदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत पक्षात स्वागत केले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे, नांदगाव तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे लोकेश साबळे, ऋषिकांत आव्हाड, सतीश भुरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.