loader image
[ays_poll id=7]

दर्शन फ्रेंड सर्कलचा पुढाकार – आय.यू.डी.पी. परिसरात लावले लोकवर्गणीतून सी सी टी व्ही कॅमेरे

Jan 28, 2023

आय.यु.डि.पी. परिसरातील दर्शन फ्रेंड सर्कल च्या तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्तुत्य ऊपक्रम राबविला आहे. परिसरात लोकवर्गणीतून साधारण १७ हजार रुपये रकमेचे 4 CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून ह्या कॅमेऱ्यांचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. या ऊपक्रमाचे लोकार्पण माजी नगरसेवक श्री. महेंद्र शिरसाठ, मनसे शहर अध्यक्ष श्री. सचिन शिरुड यांचे शुभहस्ते करण्यात आले. या स्तुत्य ऊपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले असून दर्शन फ्रेंड सर्कलच्या तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत. दर्शन फ्रेंड सर्कलचे राजेश जाधव सर, सार्थक महाले, विशाल शिंपी, विशाल महाजन, शैलेश रसाळ, यश सरोदे, आकाश घुगे, अनिकेत चव्हाण, कार्तिक चव्हाण, अक्षय सोनार, विकी आहिरे, मोहित घुगे, विपीन महाले, विनीत महाले, सिद्धेश महाले, अक्षय व शुभम साखरे, हेमंत कुलकर्णी, दानिश कुरेशी, मुकुंद फड, युग शिरुड, या युवकांनी हा स्तुत्य ऊपक्रम राबविण्यासाठी तन-मन-धनाने परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

  नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...

read more
.