loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३१ जानेवारी २०२३ – मंगळवार

Jan 31, 2023


मेष : समाजात मान-सन्मान मिळेल. कामात यश येईल. 

वृषभ : कुटुंबाला आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात वाढ होईल. 

मिथुन : कार्यात यश मिळेल. नोकरीत पदोन्नती होईल.

कर्क : मनात चिंता सतावत राहील. कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होईल. 

सिंह : बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. नकारात्मक विचार मनातून दूर करा.

कन्या : प्रेमळ व्यक्तींच्या भेटीमुळे मन आनंदी राहील. व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा.

तूळ : आर्थिक खर्च होईल. वायफळ खर्च करणं टाळा. 

वृश्चिक : प्रवास करतांना काळजी घ्या. आर्थिक नियोजन करणं महत्त्वाचं आहे.

धनु : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि त्यामुळे मन प्रसन्न राहील.

मकर : कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता.

कुंभ : कठीण परिश्रम केल्यास कार्यात यश मिळेल. प्रवास करताना काळजी घ्या. 

मीन : विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसेल. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. 


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.