loader image
[ays_poll id=7]

चांदवड तालुक्यातील गंगावे येथे सोबती सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त वह्या वाटप

Jan 31, 2023

सोबती सामाजिक संस्थेच्या वतीने 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनानिमित्त चांदवड तालुक्यातील गंगावे गाव तालुका येथे शेतकरी व आदिवासी यांच्या मुलांना व गरजू मुलांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये घेण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी सरपंच अनसाबाई उबाळे यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष सुनीता अहिरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळेस सोबती सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते मोहन उबाळे यांनी संस्थे संबंधी माहिती ग्रामस्थांना दिली संस्थेचे कार्यकर्ते सुनील उबाळे यांनी मुलांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले तसेच शाळेची शिक्षक पगार सर यांनी ग्रामस्थांना मुलांच्या प्रगती संबंधी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव जगन अहिरे यांच्या हस्ते शंभर मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाकरिता आर्थिक योगदान उल्का शिंदे यांनी केले तसेच दत्ताराम सकपाळ व नंदा कांबळे यांनी केले तसेच नाना उबाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत फुल गुच्छ देऊन केले. यावेळी मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमात मुलांची नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा घेण्यात आली. ध्वजारोहण सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.