loader image
[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूल मध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी

Jan 31, 2023


कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपप्राचाय॔ वैभव कुलकर्णी यांनी व विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळेस शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवी व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता सातवीच्या अनुज संसारे. साईराज कराड. पुरुषोत्तम कुसमाडे .निर्मिका वाघ या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी विषयी आपले विचार प्रकट केले .इयत्ता दुसरीच्या पूर्वी जगताप हिने आपले विचार मांडले. मोईद्दीन शेख या विद्यार्थ्याने महात्मा गांधींची वेशभूषा केली होती या विद्यार्थ्यांना सौ अनिता शाकाद्वीपी सौ सोनाली सरस्वती यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल आव्हाड या विद्यार्थिनींनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.