मनमाड बाजार समितीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी आज लाक्षणिक संप करत विविध मागण्या करण्यात आल्या. खाजगी बाजार समिती मध्ये नोंदणी कामगारांना काम मिळावे, कामगारांची लेव्ही मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे
महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनचा लाक्षणिक संपात हमाल मापारी पतसंस्था सचिव धनराज उगले, मा संचालक मधुकर उगले, मा संचालक वसंत उगले, माथाडी नेते गजानन सोनवणे, ह मा चेअरमन भाऊसाहेब भुरे, आण्णा घुगे, बाबासाहेब उगले, महेश बेदाडे, शांताराम बेदाडे,शंकर सोनवणे,अमोल घुगे, चंदकांत सांगळे,सुनिल भाबड,दत्तू सांगळे, विजय आव्हाड, संदिप ठोंबरे,सुनिल घुगे, अरुण उगले, संतोष ठोंबरे, उगले, अमोल सांगळे,संतोष गीते, गणेश मेंगणे, रवी दराडे,मंगेश दराडे,देविदास सांगळे,गणेश बुरुकुल, ज्ञानेश्वर झाल्टे, शंकर गाभणे, सुभाष दराडे, चंद्रभान दराडे, भारत उगले आदींसह कामगार हजर होते
कातरणी शिवारात तरसाचा संचार, ग्रामस्थ भयभीत
चांदवड व येवला तालुक्यांच्या परिसरातील तळेगाव कातरणी शिवारात गेल्या सलग तीन दिवसांपासून तरस दिसत...











