मंगळवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा होणाऱ्या दौऱ्यात नांदगाव विधानसभा तालुका दौरे संदर्भात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख श्री जयंत दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन श्री सप्तशृंगी निवासिनी मंदिर येथे नांदगाव तालुका शिवसेना मनमाड शहर शिवसेना युवासेना महिला आघाडी तसेच शिवसेनेच्या अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिन दि.२१ जून २०२४
सम्पूर्ण विश्वामध्ये वृद्धी ,विकास,आणि शांती च्या प्रचारासाठी व वैश्विक बंधुभाव वाढवण्या साठी...











