loader image
[ays_poll id=7]

नांदगावला आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी पदाधिकाऱ्यांची पूर्व पाहणी

Feb 3, 2023


येत्या ७ फेब्रु. २०२३ रोजी युवासेना प्रमुख आदित्य उध्दव ठाकरे यांच्या झंजावात बळीराजा शेतकरी संवाद आणि निष्ठावंत शिवसैनकांशी परीसंवाद साधण्यासाठी पुर्वनियोजित दौऱ्याची नांदगाव पूर्व पाहणी करतांना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, नांदगाव ता. प्रमुख संतोष गुप्ता, नांदगांव शहर प्रमुख श्रावण आढाव, मनमाड शहर प्रमुख माधव शेलार, युवासेना ता. अधिकारी सनी फसाटे, नांदगाव – ढेकु- बोलठान येथील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.