Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : ४ फेब्रुवारी २०२३ – शनिवार

Feb 4, 2023

मेष – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस संघर्षाचा आहे. आज अग्नी, पाणी व वाहन ह्यापासून एखादा अपघात संभवतो. 

वृषभ – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे.

मिथुन – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही.

कर्क – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल.

सिंह – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल.

कन्या – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. कौटुंबिक सुख – शांती व आनंद ह्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल.

तूळ – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज आपणास आपले कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल.

वृश्चिक – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील.

धनु – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आर्थिक, सामाजीक व कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे.

मकर – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कुंभ – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. शारीरिक दृष्टया थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मीन – चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारावर खर्च होईल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]