सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोटा राजस्थान येथे घडली आहे.
कोटा येथील वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या वेदनादायक अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.
२५ हजाराची लाच घेणारा ग्रामसेवक ए सी बी च्या जाळ्यात
नाशिक – बांधकाम ठेकेदाराकडून उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून, सदरची रक्कम अदा...











