मनमाड शहरात सुमारे सात दशकांपासून शुद्धता आणि विश्वासाची परंपरा अबाधित राखत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या गोयल बंधू यांच्या मे.कंचन ज्वेलर्स तर्फे यंदा दसरा – दिवाळी – नाताळ निमित्त रुपये ३००० च्या खरेदीवर मोफत कूपन योजना राबविण्यात आली होती. ह्या योजनेची सोडत ३० जानेवारी २०२३ रोजी साई प्रसन्न लॉन्स येथे उपस्थित मान्यवर ग्राहकांच्या लहान बच्चे कंपनी च्या शुभ हस्ते काढण्यात आले. पहिल्या पाच भाग्यवान ग्राहकांची सोडत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मनमाड शहर व्यापारी महासंघ अध्यक्ष राजेंद्र पारीक, नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे तालुकाअध्यक्ष अमोल खरे, गावकरीचे वार्ताहर नरहरी उंबरे तसेच लोकमत चे प्रतिनिधी अशोक बिद्री यांच्या शुभ हस्ते काढण्यात आले. शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न झालेल्या ह्या सोडतीला कंचन ज्वेलर्स चे मनमाड शहरासह ग्रामीण भागातील सन्माननीय ग्राहकांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंचन ज्वेलर्स चे संचालक दीपक गोयल ह्यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद बोथरा यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कंचन ज्वेलर्स चे संचालक तुषार प्रकाश गोयल , दीपक प्रकाश गोयल, पद्माकर पगारे, सागर शिदलींग, तुषार आव्हाड, प्रमोद केकाण आदींनी परिश्रम घेतले.
टी व्ही ४० इंच प्रथम बक्षीस
सौ. सरला धात्रक, मनमाड
विवो मोबाईल ,द्वितीय बक्षीस
चित्रा गरुड, आंबेडकर चौक मनमाड
फ्रिज
तृतिय बक्षीस
आकांक्षा भगवान शिरसाठ
मनमाड
चतुर्थ बक्षीस ३२ इंच टी वी
अलका केदारे
मनमाड
पाचवे बक्षीस
वॉशिंग मशिन,
प्रियंका प्रविण आहेर
टी टेबल विजेते ग्राहक
अब्दुल शेख.
बेबीबाई नाना सोळसे
नामदेव झिप्रू धोपरे
किशोर शर्मा
प्रभाकर खडताळे
हेडफोन नग ५
पाच भाग्यवान ग्राहक
अर्चना संभेराव
अक्षय सुर्यभान सानप मंजु जाधव
प्रकाश नायडु
काजल आकाश निकाळे
किचन सेट ५ नग
जिजाबाई शिंदे
राहुल खरे
राकेश पताईत माया पाटील
तुळशिराम मार्कंड
स्मार्ट वॉच
५ नग
पाच भाग्यवान ग्राहक
ग्राहकाचे नाव
आकांक्षा भगवान शिरसाठ
मनमाड
दिपक केदारे, मनमाड
आनंदा शिरसाठ
काजल कुसमाडे
दिपक आहेर
मिक्सर पाच नग
भाग्यवान ग्राहक
ज्योती कांबळे, मनमाड
पार्वताबाई साळवे
मनमाड
अनिता शिवनाथ झाल्टे
नगरचौकी
सुरेश पिठे
मनमाड
दत्तु खैरे
निमुन.
कंचन ज्वेलर्स- दिवाळी – नाताळ धमाका ऑफर
५० बॅग विजेते ग्राहक
खुशी गडवे,प्रणव खरे,दिलीप म्हसू त्रिभुवन, सुनील केकाण,अनिकेत इंगोले,मुस्कान निसार सैयद,शाहिस्ता शेख जावेद,गोरखनाथ रामचंद्र आहिरे,
जनार्दन दत्तू कातकडे, मथुराबाई नाथभंजन
अनुश महाले, माया पाटील,
हिराबाई खुरसणे,
प्रकाश नायडु, मनोज ढोमणे, अजय पगारे, प्रमोद वेताळ,
दादु आव्हाड,पुष्पा नाना जाधव,
अनिल इंगोले, मिनाबाई खरे,
कल्पना गायकवाड, सिद्धी राहुल सानप, बाळू सखाराम बीडगर,
आराध्या गोराडकर, रमेश भिका गायकवाड,समरीन नावीद खान आरेफा सोनावाला,पदमा भारत होन, सरफराज शेख,
प्रियंका चेतन जाधव,
धिरज चावरीया,
राजु भागवत पाटील, आकांक्षा भगवान शिरसाठ, शाम खलसे,
माया पाटील,
अण्णासाहेब चिमाजी गोरे,
पवन संदिप खैरनार,
प्रतिक्षा प्रमोद पवार,
सिध्दार्थ आहीरे,
अक्षय सूर्यभान सानप,
पुजा संतोष भालेराव,
राहुल जगताप,
शिनु निकाले,
वाजें नवनाथ,
नईम सैय्यद,
अलका संजय सांगळे,
रंजना देवचंद पवार,
उमेश जैन,
सुनिल रंगनाथ पवार.


















