गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
राष्ट्रीय ॲबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
ICMAS आयोजित राष्ट्रीय ॲबॅकस व वैदिक मॅथ आईनलाईन परीक्षा १६ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आली. या...










