गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेची शबरीमाला वसतीगृहाला भेट
जनजाती कल्याण आश्रमाच्या मनमाड शाखेच्या कार्यकर्त्यांनी कनाशी येथील शबरीमाता वसतिगृहाला भेट देऊन...










