गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे “बॅक टू द रूट्स” या थीमसह जागतिक आरोग्य दिन साजरा
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये "बॅक टू द रूट्स" या थीमच्या धर्तीवर योग आणि सूर्यनमस्कार करून...











