गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
CRMS ओपन लाईन शाखेत प्रजासत्ताक दिन साजरा
CRMS ओपन लाईन शाखा कार्यालयात प्रजासत्ताक दिना निमित्त शहीद जवान वीर मल्हार खंडु लहीरे (कऱ्ही)...











