गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
सेल्फी काढायला वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये चढला अन्
सध्याच्या स्मार्ट फोनच्या जमान्यात प्रत्येक माणूस फोटोसेशन करण्यास उत्सुक असतो आणि फ्रंट...










