गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
पत्रकार दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिर संपन्न – २४५ नागरिकांची नेत्र तपासणी
मनमाड : 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त निर्भीड वृत्तपत्र संपादक पत्रकार संघ व तुलसी आय हॉस्पिटल...











