गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
नाजीम शेख यांच्या उपोषणास राष्ट्रवादीचा पाठींबा !
मनमाड शहरातील विविध समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक नाजीम...











