गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
मनोरम सदन शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
मनमाड येथील मनोरम शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी...











